व्यर्थ बडबड काहीच कामाची नसते !

 आपण तोंड मिळाले म्हणून काहीही बडबडत रहातो.त्याने आपल्याला विषयसुखाची प्राप्ती होतही असेल.पण यातून कुणाचेही भले होत नाही. उलट अनेकदा संकटांना निमंत्रण मिळते.बोलण्याचा योग्य वापर झाला तर जीवन सुखी होते.हे बोलणे…

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

मेष : व्यापारात चांगला लाभ संभवतो. कामाची दगदग वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. क्षणिक आनंदाचा लाभ होईल.वृषभ : आर्थिक दर्जा सुधारेल. सर्वांना आनंदाने समजून घ्याल. नवीन मित्र जोडाल. नवीन वाहन…

पारनेर मतदारसंघातील विद्यार्थीही होणार ‘डिजिटल’ !

 पारनेर : विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी पाठयपुस्तकांबरोरच कला, क्रीडा, मूल्य शिक्षणाबरोबर अत्याधुनिक डिजिटल शिक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. आमदार निलेश लंके यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून शिक्षणाच्या बाबतीत देशात आदर्श मतदारसंघ…

पाडळी रांजणगाव येथे हनुमान जन्मोत्सव!

पारनेर : तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 16 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सोमवारी कावड यात्रा गावातून पैठणकडे रवाना होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक ,आध्यात्मिक…

प्रभु श्रीरामांचा त्याग अदभूत आहे !

 युवा अवस्थेत सर्व हवं असतं.जगाला मुठीत घेण्याची इच्छा असते.ते मिळवण्यासाठी जीवाचा अटापिटा करतात.त्यात भोगलालसा मुख्य आहे. आवडती पत्नी मिळवणं,स्वप्नातला बंगला सत्यात उतरवणं,अलिशान कार खरेदी करता येणं,सोनंनाणं परिधान करता येणं हेच…

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

मेष : हातातील कामात यश येईल. काही अनपेक्षित बदल जाणवतील. लहान मुलांच्यात रमून जाल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे.वृषभ : जिथे जाल तिथे आनंद वाटाल. खर्चाचे प्रमाण वाढू शकते. काही कामात…

स्वातंत्र्यानंतर हिवरे कोरडाला पहिल्यांदाच साजरी झाली विकास कामांची ‘दिवाळी’ !

पारनेर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून हिवरे कोरडा हे गाव विकासापासून वंचित होते परंतु स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या गावाला सरपंच,उपसरपंच व कार्यकर्ते ग्रामस्थांच्या मागणीनुसार निधी दिला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी…

श्री.स्वामी समर्थ सहकारी बँकेला ५ कोटी २४ लाखांचा करपूर्व नफा !

पारनेर : नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी श्री स्वामी समर्थ सहकारी बँक आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असून बँकेला चालू आर्थिक वर्षामध्ये ५ कोटी २४ लाख रुपये करपूर्व नफा…

हरेश्वर देवस्थानला आयकर विभागाकडून मिळाले ८०जी प्रमाणपत्र !

पारनेर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तालुक्यातील कर्जुले हरेश्वर येथील श्री.क्षेत्र हरेश्वर देवस्थान या तीर्थक्षेत्राला आयकर विभागाकडून ८० जी खालील प्रमाणपत्र नुकतेच देण्यात आले आहे, दि.३०/३/२०२२ पासून ते असेसमेंट वर्ष…

देवपण म्हणजे आहे तरी काय?

तुकोबाराय म्हणतात, ऐरावत रत्न थोर।त्याला अंकुशाचा मार।। ऐरावत म्हणजे हत्ती.पाचपन्नास माणसांचं बळ एकट्या हत्तीत असते.पण तो ते बळ सहसा माणसांविरुद्ध वापरीत नाही. त्यातही तो मनाप्रमाणे वागावा म्हणून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी…