घरच्या घरी उटणं बनवा; हे प्रकार नक्की ट्राय करा!
दिवाळीत भल्या पहाटे उठून अंगाला उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची आपली परंपरा आहे. पूर्वी लोक घरीच उटणे तयार करत. मात्र हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी उटणे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. अनेकदा या उटण्यांमध्येही हानिकारक रसायनांचा समावेश असतो. चला, तर आज आपण घरच्या घरी उटणे कसे बनवायचे? त्याबाबत माहिती पाहूयात… 1. हळद- तिळ : सर्वप्रथम मिक्सरच्या भाड्यांमध्ये … Read more