शाकाहारी आणि मांसाहारी लोकांमध्ये नेहमीच मैफिल रंगत असते. दोघांची आम्हीच भारी बोलण्यात रस्सीखेच पहायला मिळते. असे असले तरी हल्ली अनेक लोक शाकाहाराकडे वळत आहेत. चला, तर त्याचे फायदे पाहूयात…
● शाकाहारी पदार्थांमध्ये उच्च प्रमाणात पौष्टिक घटक आणि फॅटी अ‍ॅसिड कमी प्रमाणात असल्याने रक्तातील साखर नियंत्रित होते.
● सोडियम आणि फॅटी अ‍ॅसिड कमी असतात.
● हे भोजन सहज पचते. ज्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटीची सहसा समस्या होत नाही.
● हा आहार आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करतो.
● हे भोजन शरीराची प्रतिकारशक्ती लक्षणीय वाढविण्यात मदत करते.
● या पदार्थात जास्त प्रमाणात पाणी असते जे शरीरातून विष काढून आपली त्वचा निरोगी ठेवते.
● या पदार्थांमध्ये उच्च फायबर असलेले कमी फॅटी अ‍ॅसिड असतात जे आपल्याला हृदयरोगांपासून वाचवतात.
● यामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी तुलनेने कमी असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे.
● अनेक संशोधनात असे निष्कर्ष आहेत की, वजन कमी करायचे असेल तर शाकाहारी पदार्थ गरजेचे आहेत.

from https://ift.tt/3J4995r

By News

Leave a Reply

Your email address will not be published.