महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण 175 जागा भरण्यात येणार आहेत. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात… 
पदाचे नाव आणि जागा खालीलप्रमाणे :
1. उपसंचालक, नगररचना, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ : 03
2.सहाय्यक संचालक, नगररचना, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ : 12
3.गररचनाकार, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ : 18

4. सहायक नगररचनाकार, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट ब : 138
5. विधी अधिकारी, महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन सेवा, गट अ : 04
शैक्षणिक पात्रता काय? :
पद क्र. 1. – (i) नगर नियोजन किंवा शहर नियोजन किंवा शहर आणि देश नियोजन किंवा शहरी नियोजन किंवा प्रादेशिक नियोजन किंवा पर्यावरण नियोजनमधील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र. 2. – (i) स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा शहरी नियोजन पदवी किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव.

पद क्र. 3. – (i) स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा शहरी नियोजन पदवी किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र. 4. – स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा शहरी नियोजन पदवी किंवा समतुल्य.
पद क्र. 5. – (i) विधी पदवी (ii) 05/08 वर्षे अनुभव.
वयाची अट :
पद क्र. 1. – 18 ते 45 वर्षे
पद क्र. 2. – 18 ते 45 वर्षे
पद क्र. 3. – 18 ते 33 वर्षे
पद क्र. 4. – 18 ते 33 वर्षे
पद क्र. 5. – 18 ते 40 वर्षे
अर्ज शुल्क :
पद क्र.1, 2, 3 & 5 – खुला प्रवर्ग – 719/- (मागासवर्गीय – 449/-)
पद क्र.4 – खुला प्रवर्ग – 394/- (मागासवर्गीय – 294/-)
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
अर्ज करण्याची मुदत : 21 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट : https://www.mpsc.gov.in/
ऑनलाईन अर्ज करा : https://mpsconline.gov.in/candidate

from https://ift.tt/S768esxuM

By News

Leave a Reply

Your email address will not be published.