तुम्ही 10वी आणि 12वी उत्तीर्ण असला तर तुमच्यासाठी महाराष्ट्र डाक विभागात भरती होण्याची सुवर्णसंधी आहे. त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…  
पद, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
पद : पोस्टल असिस्टंट (Postal Assistant (PA)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव : उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
पद : सॉर्टिंग असिस्टंट (Sorting Assistant (SA)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव : उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
पद : पोस्टमन (Postman (PM))
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव : उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पद : मेल गार्ड (Mail Guard )
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव : उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पद : मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव : उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळातून 10वी उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा आणि पगार
पोस्टल असिस्टंट – 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान.
पगार : 25,500 ते 81,100 रुपये प्रतिमहिना
सॉर्टिंग असिस्टंट – 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान.
पगार : 25,500 ते 81,100 रुपये प्रतिमहिना
पोस्टमन – 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान.
पगार : 21,700 – 69,100 रुपये प्रतिमहिना
मेल गार्ड – 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान.
पगार : 21,700 – 69,100 रुपये प्रतिमहिना

मल्टी टास्किंग स्टाफ – 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान.
पगार : 18,000 – 56,900 रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्याची मुदत – 27 नोव्हेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा : https://drive.google.com/file/d/1M1CLdW3XgKzDlTOtAYnnxYG1FktN2bwU/view
ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी क्लिक करा : https://ift.tt/3mqGHBu

from Parner Darshan https://ift.tt/3bnLPjx

By News

Leave a Reply

Your email address will not be published.